केशव कॉलनी अमरावती येथे नगरसेवक डॉ. प्रणय कुलकर्णी यांच्या निधि अतंर्गत बांधण्यात आलेल्या उद्यान संरक्षण भींत व योगा शेड चे आज 26 जानेवारी ला उदघाटन केले याप्रसंगी महापौर चेतनजी गावंडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किरणजी पातुरकर, नगरसेवक व मान्यवर मंडळी उपस्थित होते.